Tuesday, November 24, 2009

Who are eligible to Attend Alumni Meet?

An ex-student who has passed out either X or XII class from this Vidyalaya.

A X Class passed out student can attend the meeting only after 4 years of his leaving the school. (i.e. a X Class student passed out in the year 2005 can attend the meeting of 2009)

A XII Class passed out student can attend the meeting only after 2 years of his leaving the school. (i.e. a X Class student passed out in the year 2007 can attend the meeting of 2009)

1 comment:

sanjayghugretkar said...

वाळपई नवोदय विद्यालयात
माजी विद्यार्थ्यांशी संवाद
पणजी, ता. २ ः येथील नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी रविवार ६ डिसेंबर रोजी विद्यालय सभागृहात संध्याकाळी ४ वाजता "संवाद' साधण्यात येणार आहे. या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. ४ वर्षापूर्वी दहावी पास उत्तीर्ण, आणि दोन वर्षापूर्वी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होता येते. उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी इतिहास शिक्षक ए. पी. मेथे, फोन ९४२२४४६८५७, इंग्रजी शिक्षक एस. कन्नन, फोन ९४२२४४६२९६, पीटी शिक्षक एस. टी देशमुख, फोन ९४२२४४६२९८ यांच्याशी संपर्क साधावा.